शिरडी साईं बाबा जी की धूप आरती
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा। चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ॥धृ॥ जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग । मुमुक्षूजनां दावी । निज डोळ्या या श्रीरंग ॥१॥ जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ॥२॥ तुमचे नाम ध्याता ।